Telegram
Telegram Channel Link
YCMOU MBA ( FY & SY ) Students UPDATES MBA STUDENTS YCMOU MBA FY MBA SY YCMOU STUDENTS YCMOU UPDATES YCMOU BA YCMOU BCOM Telegram Channel Link
👁
4
views
↗
2
joins
About this telegram channel link
You can view and join @mbaycmou right away.
Telegram Channel
Latest public posts from this Telegram channel.
560
subscribers
13 Oct 2026
latest post
🎓 सर्व विद्यार्थ्यांना सूचना: 📢 शेवटची संधी! 📝📚 YCMOU CET व सर्व प्रवेश अंतिम मुदत २८ सप्टेंबर पर्यंत वाढून मिळाली आहे..
🛜 Online; MBA & BCA/MCA CET Link - https://cetonline.ycmou.org.in/login.aspx ✅
📖 Offline; MBA, BCA & MCA CET Link - https://ycmapp.ycmou.org.in/login ✅
📢 महत्त्वाची सूचनाजुन्या व नवीन PRN असलेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परिपत्रक क्र. 116, दिनांक 10/09/2026 नुसार सर्व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या PRN नुसार योग्य पद्धतीने परीक्षा अर्ज भरावा.
🔹 1. 16 अंकी जुना PRN असलेले विद्यार्थी
ज्या विद्यार्थ्यांकडे 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक (PRN) आहे, त्यांनी खालील लिंकवरून संबंधित शिक्षणक्रमासाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरावा.
🔗 परीक्षा अर्ज भरण्याची लिंक:
Yashwantrao Chavan Maharashtra Open University
🔹 2. जानेवारी 2026 सत्रातील नवीन PRN असलेले विद्यार्थी
जानेवारी 2026 सत्रातील ज्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा PRN “2026...” ने सुरू होतो, त्यांनी खालील Student Login वरून Login करून “Exam Form Submission” पर्यायाद्वारे परीक्षा अर्ज भरावा.
🔗 Student Login:
YCMOU Student Login
📅 परीक्षा अर्ज भरण्याच्या अंतिम तारखा:
➡️ विनाविलंब शुल्क: 02 ऑक्टोबर 2026 पर्यंत
➡️ ₹100 विलंब शुल्कासह: 09 ऑक्टोबर 2026 पर्यंत
➡️ ₹500 विशेष विलंब शुल्कासह: 14 ऑक्टोबर 2026 पर्यंत
⚠️ महत्त्वाचे:
विद्यार्थ्यांनी आपला PRN तपासून योग्य लिंक/प्रक्रियेद्वारे परीक्षा अर्ज भरावा.
14 ऑक्टोबर 2026 नंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ मिळणार नाही.
📌 सर्व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी ही सूचना गांभीर्याने घेऊन विहित मुदतीत परीक्षा अर्ज भरावा.
— अभ्यासकेंद्र प्रशासन
🛑जॉइन करा @ycmou_nashik_news_updates
🛑जॉइन करा @ycmou_nashik_news_updates
📢 IMPORTANT NOTICEFor Repeater Students with Old & New PRNs
As per Yashwantrao Chavan Maharashtra Open University Circular No. 116 dated 10/09/2026, all repeater students must fill in their online examination form as per their PRN.
🔹 1. Students with a 16-Digit Old PRN
Students having a 16-digit Permanent Registration Number (PRN) must submit their online examination form for the respective programme through the link below:
🔗 Examination Form Submission:
YCMOU Examination Form
🔹 2. Students with New PRN Starting with “2026…”
Repeater students from the January 2026 session whose PRN starts with “2026…” must log in through the Student Login and submit their examination form using the “Exam Form Submission” option.
🔗 Student Login:
YCMOU Student Login
📅 Last Dates for Submission:
➡️ Without Late Fee: Up to 02 October 2026
➡️ With ₹100 Late Fee: 03 October to 09 October 2026
➡️ With ₹500 Special Late Fee: 10 October to 14 October 2026
⚠️ IMPORTANT:
Students must check their PRN carefully and follow the correct procedure for submitting the examination form.
No extension will be granted after 14 October 2026 under any circumstances.
📌 All repeater students are requested to complete the examination form submission within the prescribed deadline.
— Study Centre Administration
🛑जॉइन करा @ycmou_nashik_news_updates
✅ Repeater Exam Dec 2026✅ रिपीटर /back विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरणे सुरू आहे.
✅ अभ्यास केंद्रात देखील रिपीटर परीक्षा अर्ज भरता येईल. सकाळी 10:30 ते 2:30
✅ YCMOU प्रवेशाची अंतिम तारीख 25 सप्टेंबर आहे. त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही.
जॉइन करा @ycmou_nashik_news_updates
जॉइन करा @ycmou_nashik_news_updates
✅ हॉलतिकीट लिंक 👆वर शेअर करण्यात आली आहे. नेटकॅफेवरून प्रिंट काढून घ्यावी. हॉलतिकीटवरील सर्व विषयांची परीक्षा त्या तारखेनुसार द्यावी.✅ येताना सोबत पेन, हॉलतिकीट व पाणी बॉटल घेऊन यावी. आपल्या परीक्षाकेंद्रावर कॉपीमुक्त परीक्षा होतात.
📕📕📕 पास होण्यासाठी.... 👇
✅ नमुना प्रश्नपत्रिका बघून घ्याव्यात.
✅ उत्तरपत्रिका स्कॅन करून ऑनलाइन तपासल्या जातात. म्हणून सर्व प्रश्न सोडवल्यास विद्यार्थी निश्चितच पास होतात हे यापूर्वीच्या निकालांवरून निदर्शनास येते.
✅ पास होण्यासाठी परीक्षेत 80 पैकी 32 गुण तर अंतर्गत गृहपाठ 20 पैकी 8 गुण आवश्यक असतात.
https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1171*मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत पहा*☝🏻
परीक्षेचा अभ्यास करताना उपयुक्त
🛑जॉइन करा @ycmou_nashik_news_updates 🛑
🛑जॉइन करा @ycmou_nashik_news_updates 🛑
Telegram Channel Link information
Category
Education & School
Country
🇮🇳 India
Language
English
Type
Telegram Channel Link
Subscribers
560



