Telegram
Telegram Channel Link
THINGS OF LAW MARATHI Telegram Channel Link
👁
3
views
↗
0
joins
About this telegram channel link
You can view and join @thingsoflawmarathi right away.
Telegram Channel
Latest public posts from this Telegram channel.
198
subscribers
04 May 2022
latest post
https://youtu.be/hDHSAOseTjw
https://youtu.be/Z3m_a_Yg8xg
अनेकांना अडचणीत आणणाऱ्या ईडीबद्दल (Enforcement Directorate) संपूर्ण माहिती.....https://youtu.be/NFNP19rdq1E
❣️......न्यायप्रिय शिवरायांचा लोकशाही राज्यकारभार.....शिवजयंती विशेष......https://youtu.be/R43QhsIk2cg
❣️....विनामोबदला मालमत्ता हस्तांतरण करण्याच्या पर्यायामधील महत्वाचा पर्याय म्हणजे.....बक्षिसपत्र/दानपत्र GIFT DEEDपहा संपूर्ण माहिती.....https://youtu.be/b_fZdwBV0Nk......
❣️अटकपूर्व जामीन.....माहिती - प्रक्रिया आणि तरतूद...पहा पूर्ण माहिती....👇👇👇👇https://youtu.be/iEjXsr793Vs
❣️.....१५ ऑगस्ट ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. आणि २६ जानेवारीला आपण प्रजासत्ताक झालो. म्हणजेच आपल्या भारत देशाने संविधानीक कार्यप्रणालीचा स्वीकार केला. पण खरं तर संविधानाची निर्मिती ही 26 नोव्हेंबर १९४९ मध्येच झाली होती. आणि ते तेव्हाच स्वीकारलंही गेलं होतं पण मग ते अंमलात आणण्यासाठी आपण २६ जानेवारी पर्यंत का थांबलो? काय विशेष होत २६ जानेवारी या दिवसात..? कोणता ऐतिहासिक धागा होता? नक्की पहा....👇https://youtu.be/CGkERGWdOmY
मुलांच्या नावासमोर वडिलांसारखं आईचही नावही लावता येतं का?पहा ...👇👇👇https://youtu.be/P0XeJKKb5So
*❣️......**एलएलबी.. –*“Legum Baccalaureus” हा लॅटिन भाषेतील शब्द आहे. साधारण भाषेत LLB ला Bachelor of Laws असे म्हणतात. LLB ही Law क्षेत्रातील एक Under Graduate डिग्री आहे.जाणून घ्या LLB कोर्स आणि नोकऱ्यांच्या संधी विषयी.....https://youtu.be/1qWeefpbtVo.......
❣️......या कारणांनी होतो घटस्फोट.... घटस्फोटामागची १० कारणे...पहा...👇https://youtu.be/QCz45t7fx4Q.....
❣️....परस्पर संमतीने घटस्फोट....👇.......https://youtu.be/fMJvQZuNlY0एकत्र राहून वाद होण्यापेक्षा वेगळं होण्यात सुख आहे अस समजून अनेक जोडपी संमतीने घटस्फोट घेतात. यात एकमेकांच्या उत्पन्नाचा विचार करून भविष्यासाठी पोटगी दिली जाते. हा घटस्फोट कोर्टाच्या माध्यमातून होत असला तरी निर्णय मात्र खाजगीच असतो...जाणून घ्या सविस्तर माहिती...........
*❣️......**एलएलबी.. –*“Legum Baccalaureus” हा लॅटिन भाषेतील शब्द आहे. साधारण भाषेत LLB ला Bachelor of Laws असे म्हणतात. LLB ही Law क्षेत्रातील एक Under Graduate डिग्री आहे.महाराष्ट्रात ह्या पदवीला बराच मान आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे पहिले पंतप्रधान, पहिले गृहमंत्री, घटनाकार यांसारखे अनेक जण कायदा पदवी धारक होते.. जाणून घ्या LLB कोर्स आणि नोकऱ्यांच्या संधी विषयी...👇https://youtu.be/9IfYQyT3htI
https://youtu.be/HOBFyHPLL1w
4362.pdf
.........सिंधुताई सपकाळ हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. याच सिंधुताईंचं आज ४ जानेवारीला पुण्यात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ही बातमी महाराष्ट्राला हादरवणारी आहे. वयाच्या नवव्या वर्षी सव्वीस वर्षांनी मोठ्या असणाऱ्या नवऱ्याशी त्यांचा विवाह झाला. त्याही वयात त्यांना खूप मोठा सासुरवास भोगावा लागला. त्यांना चारित्र्याच्या खोट्या संशयावरून घरातून हाकलून लावलं. लहान मुलगी घेऊन माहेरी आल्यावर सख्ख्या आईनेही त्यांना नाकारलं. अशात मुलीला घेऊन भीक मागण्याची वेळ आली. तेव्हा अनेकदा मनात आत्महत्येचे विचार आले. पण त्यातूनच जगण्याची नवी वाट सापडली. अनाथ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांनी घेतली. स्वतःच अपार दुःख बाजूला सारून त्या दुसऱ्यांच्या सुखासाठी धावून गेल्या. अनाथांची माय झाल्या. महाराष्ट्राची माई झाल्या. त्यांच्या या कार्याची दखल केवळ महाराष्ट्रात नाही तर जगभरातून घेतली जाऊ लागली. त्या सुद्धा मुलांच्या संगोपनाचा निधी उभारण्यासाठी सर्वत्र फिरत होत्या. जगण्याचं तत्वज्ञान सांगत होत्या. आपर दुःखकळा सोसल्या असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर सतत स्मित होतं. बोलता बोलता सहजपणे त्या जीवनाचा अर्थ सांगणाऱ्या कवितेच्या ओळी बोलून जायच्या. परदेशात जाऊनही त्यांनी हा साधेपणा जपला होता. नऊवारी रिटन अस त्या अभिमानाने म्हणायच्या...त्यांना भारत सरकारच्या पद्मश्री किताबा सोबतच वेगवेगळ्या संस्थांचे तब्बल सातशेहून अधिक पुरस्कार आणि सन्मान मिळाले होते. त्यांनी मी वनवासी हे आत्मचरित्र लिहिलं. त्यांच्या जीवनातील काही घटक महाराष्ट्र आणि कर्नाटकात शालेय अभ्यासक्रमात होते. मी सिंधुताई सपकाळ बोलतेय हा चित्रपट त्यांच्या आयुष्यावर आधारित होता. सिंधुताईंच जगणं केवळ अविश्वसनीय वाटावं असच आहे. त्यांच्या जाण्याने समाजाचा खूप मोठं नुकसान झालं आहे. वात्सल्य, प्रेम, आपुलकी आणि माया या सगळ्यांना उराशी घेऊन चालणारं एक जितं-जागतं पर्व संपलं अशीच भावना आहे. त्यांच्या शिकवणी मधून आणि स्मृती मधून त्या सदैव आपल्या सोबत राहतील. त्यांचे विचार वाट दाखवत राहतील.THINGS OF LAW MARATHI कडून माईंना भावपूर्ण श्रद्धांजली....https://youtu.be/ak5SpaLL3Ww..............
*❣️......**गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा....*कायद्यानुसार कोणताही गर्भपात हा गुन्हा आहे. गर्भातल्या जीवालाही जगण्याचा अधिकार आहे. पण काही परिस्थितीत कायदा सुद्धा गर्भपात करण्याची परवानगी देतो. ह्यात वेळोवेळी बदल झाले आहेत. बलात्कारातून किंवा गर्भ निरोधक साधने वापरूनही झालेली गर्भधारणा पाडण्यासाठी कायदा परवानगी देतो. पण त्यातही डॉक्टरांच्या सर्टिफिकेटची गरज असते. ही गरज दिवस वाढतात तसे वाढत जाते....हे सगळं आज जाऊन घेऊयात....पूर्ण व्हिडिओ नक्की पहा....https://youtu.be/WcXOv6FEmsk.......
❣️.......वारसा हक्क कायदे...• दत्तक मुलाचा वारसा....• मुलाच्या मालमत्तेवर आईचा वारसा....• पहिल्या पत्नीचा मालमत्तेवरील वारसा....• मृत पत्नीच्या मालमत्तेवर पुरुषाचा वारसा• मृत पतीच्या मालमत्तेवर पुरुषाचा वारसासविस्तर पहा......👇https://youtu.be/3Epnx87xzSc..........
❣️......२००५ मध्ये , हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि त्यात मुलीला मालमत्तेच्या बाबतीत समान अधिकार देण्यात आले. २००५ पूर्वी मुलाला मृत वडिलांच्या मालमत्तेवर हक्क होते तर मुली अविवाहित होईपर्यंत असे करू शकत होत्या. लग्नानंतरची स्त्री ही पतीच्या कुटुंबाशी संबंधित आहे आणि म्हणूनच दुसर्या हिंदू अविभाजित कुटुंबात तीचा हक्क आहे अस समजत होते. आता विवाहित आणि अविवाहित मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क आहेत. तसेच त्यांच्या भावांसारखेच समान कर्तव्ये, दायित्वे घेण्यास पात्र आहेत. सविस्तर पहा....👇👇https://youtu.be/zN-8oGF1Bncनक्की बघा.....
❣️.....हुंडा ही समाजाला लागलेली कीड म्हणलं जातं. आणि ते खरं सुद्धा आहे. यात मुलींच्या स्वप्नांची, शरीराची, मनाची आणि पर्यायाने आयुष्याची वाट लागते. ह्यासाठी हुंडा पद्धतीचं निर्मूलन होणं गरजेचं आहे. जी प्रत्येक स्त्रीला माहिती असायला हवी....https://youtu.be/EqmHXIwqAFM......
जाती धर्माच्या सीमा ओलांडून विवाह करणाऱ्यांसाठी वरदान ठरलेला SPECIAL MARRIAGE ACT आणि अनावश्यक खर्च टाळून समाजापुढे आदर्श घालता येणारं COURT MARRIAGE यांची संपूर्ण प्रक्रिया आणि नियम- अटी जाणून घ्या अगदी सोप्या मराठी भाषेत.....https://youtu.be/Fb3T-fs6vAUTHINGS OF LAW MARATHI(All about law with Tejas)गोष्टी कायद्याच्या आपल्या फायद्याच्या....आवडल्यास नक्की SUBSCRIBE करा.......
Telegram Channel Link information
Category
Education & School
Country
🇮🇳 India
Language
Marathi
Type
Telegram Channel Link
Subscribers
198