Home › Groups › Marathi Vyakran
Marathi Vyakran Telegram
Telegram Channel Link

Marathi Vyakran Telegram Channel Link

★★★★★ 0.0 (0 ratings)
👁 2 views ↗ 0 joins
🇮🇳 India 🌐 Marathi # Education & School
About this telegram channel link
👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 👉 प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ☘ म्हणी ☘ अंलकार ☘ शब्दभांडार ☘ अर्थ आणि वाक्यप्रचार ☘ मराठी व्याकरण सराव प्रश्न E-mail:- omkarkavde13@gmail.com
Telegram Channel

Latest public posts from this Telegram channel.

26 subscribers
06 Oct 2026 latest post
Click to fetch the latest posts directly from Telegram.
🌷🌷शब्दांच्या शक्ती🌷🌷🌿अभिधा (वाच्यार्थ)अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला अभिधा असे म्हणतात. या अभिधा शक्तीच्या सहाय्याने प्रगट होणा-या अर्थास वाच्यार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ १) साप मारायला हवा. २) मी एक लांडगा पाहिला. ३) आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे. ४) बाबा जेवायला बसले. ५) घरात फार जळवा झाल्या आहेत. ६) आम्ही गहू खरेदी केला. #policebharti #marathi ━━━━━━━━━━━━━━━━━━━Join:- https://t.me/policebharti_marathi_vyakran
🌷🌷व्यंजना (व्यंगार्थ) 🌷🌷 मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात. या शक्तीने प्रकट होणा-या अर्थाला व्यंगार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ १) समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. २) भुंकणारे कुत्रे चावत नसतात. ३) निवडणुका आल्या कि कावळ्याची कावकाव सुरु होते. ४) समाजातील असल्या जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजेत. ५) घड्याळाने पाचचे ठोके दिले. #policebharti #marathi━━━━━━━━━━━━━━━━━━━Join:- https://t.me/policebharti_marathi_vyakran
🌷🌷लक्षणा (लक्षार्थ)🌷🌷शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळेलसा दुसरा अर्थ घ्यावा लागतो, शब्दाच्या या शक्तीस लक्षणा शक्ती असे म्हणतात व या शक्तीमुळे प्रगट होणा-या अर्थास लक्षार्थे असे म्हणतात. ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दांचा मूळ अर्थ लक्षात न घेता, त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो. मनात शंका येते, हे कसे शक्य आहे तेव्हा ती शब्द लक्षणा असते. उदा. आम्ही ज्वारी खातो. याचा अर्थ आम्ही ज्वारीपासून केलेले पदार्थ खातो. शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याला साजेसा जो दुसरा अर्थ घेतला जातो त्याला ‘लक्ष्यार्थ’ म्हणतात. उदाहरणार्थ 1) बाबा ताटावर बसले. 2) घरावरून हत्ती गेला. 3) आम्ही आजकाल ज्वारी खातो. 4) मी शेक्सपिअर वाचला. 5) सूर्य बुडाला. 6) पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या. #policebharti #marathi ━━━━━━━━━━━━━━━━━━━Join:- https://t.me/policebharti_marathi_vyakran
🎉 आपल्या चॅनेलने गाठला 5,000 सदस्यांचा टप्पा! 🎉आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! ❤️🙏तुमच्या प्रेम, विश्वास आणि सततच्या पाठिंब्यामुळे “मराठी व्याकरण (पोलीस भरती स्पेशल)” आज 5K परिवाराचा भाग बनला आहे. 🥳तुमच्या पोलीस भरतीच्या तयारीसाठी यापुढेही असेच महत्त्वाचे प्रश्न, सराव आणि उपयुक्त माहिती नियमितपणे देत राहू. 📚🎯चला, आता 5K च्या पुढे… 🚀तुमची साथ अशीच कायम राहू द्या! ❤️धन्यवाद! 🙏जय हिंद 🇮🇳
Telegram Channel Link information
Country 🇮🇳 India
Language Marathi
Type Telegram Channel Link
Subscribers 26
Rate this group

How would you rate this community?

0.0 ★ Join Group →