Home › Groups › Marathi Support ️
Marathi Support ️ Telegram
Telegram Channel Link

Marathi Support ️ Telegram Channel Link

★★★★★ 0.0 (0 ratings)
👁 2 views ↗ 0 joins
🇮🇳 India 🌐 Marathi # Education & School
About this telegram channel link
Hi Everyone आमच्याशी बोला आणि करा तुमच्या समस्याच निराकरण. Marathi Support मध्ये तुमचे स्वागत आहे .यामध्ये तुम्हाला सर्व शेतकरी योजना,महाराष्ट्र योजना,शासन निर्णय,Online Forms,शैक्षणिक माहिती व नोकरी भरती update.......( Only Whatsapp Message -7218803989)
Telegram Channel

Latest public posts from this Telegram channel.

150 subscribers
04 Oct 2026 latest post
Click to fetch the latest posts directly from Telegram.
https://youtu.be/luHC1Ie_68o?si=fR22HHDbraefTzwN
लाडक्या बहिणीचे पैसे पडण्यास सुरुवात
पिक पंचनामा फॉर्म .pdf
https://youtu.be/ScrQP8_ZghQ?si=jaKLEWtFr0sigjuD
अशी करा ई पीक पाहणी 👇🏽👇🏽👇🏽 https://youtu.be/b6sTl95M1AA?si=OeYDq5eVihvwY7Hf
महिला सक्ष्मीकरण अधिनियम 2026.pdf
महत्वाची सूचनाविद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, BAMS/BHMS/BUMS/BPTH/ चे अर्ज भरणे सुरू झाले असून शेवटचा दिनांक १८/०९/२०२६ हा आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावे अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे१. दहावी बोर्ड प्रमाणपत्र २. दहावी गुणपत्रिका ३. बारावी गुणपत्रिका ४. बारावी शाळा सोडण्याचा दाखला ५. जातीचा दाखला ६. जात वैधता प्रमाणपत्र ७. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू असल्यास ८. वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र९. मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र १०. आधार कार्ड
https://youtu.be/tWohUTSBKMU?si=EHhXeVMzWeMODxWl
🔰 आता शेतकरी स्वतः पीक पाहणी करू शकणारDCS MH ॲप : https://play.google.com/store/apps/details?id=com.mhdcs.agristack
https://youtu.be/qzoY7aP5fvk?si=Fzub58CDyM0GX6_G
वर्ग 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते,की 12 वी बोर्ड आवेदन पत्र भरणे सुरू आहे. तरी खालील डॉक्युमेंट्स सर्वांनी घेऊन शाळेत वेळेत उपस्थित राहावे .1.वर्ग दहावीची टीसीची झेरॉक्स2.वर्ग दहावीचे मार्कशीटची झेरॉक्स3.वर्ग अकरावी मार्कशीट झेरॉक्स4.आधार कार्डची झेरॉक्स.5.बँक पासबुकची झेरॉक्स.6.दोन पासपोर्ट साईज फोटो.(लेटेस्ट)7.कास्ट सर्टिफिकेट झेरॉक्स.8.परीक्षा शुल्क9.दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र10.दारिद्र रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र11.आवेदन पत्रामध्ये पेन आयडी लिहिणे
https://youtu.be/xtoLeCFTLh0?si=3IkmAQ4JRu5_CZwB
https://youtu.be/yED0TX9HUmQ?si=CvJWY03rLnuHHat_
🔔महत्वाची सूचना🔔विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, बीएससी नर्सिंग चे अर्ज भरणे सुरू झाले असून शेवटचा दिनांक ०२/०९/२०२६ हा आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावे अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे१. दहावी बोर्ड प्रमाणपत्र २. दहावी गुणपत्रिका ३. बारावी गुणपत्रिका ४. बारावी शाळा सोडण्याचा दाखला ५. जातीचा दाखला ६. जात वैधता प्रमाणपत्र ७. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू असल्यास ८. वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र९. मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र १०. आधार कार्ड
https://youtu.be/oU_Gqf_tqSg?si=x2M-icZ5I4yZ7jcR
Telegram Channel Link information
Country 🇮🇳 India
Language Marathi
Type Telegram Channel Link
Subscribers 150
Rate this group

How would you rate this community?

0.0 ★ Join Group →