Home › Groups › Marathi Corner
Marathi Corner Telegram
Telegram Channel Link

Marathi Corner Telegram Channel Link

★★★★★ 0.0 (0 ratings)
👁 1 views ↗ 0 joins
🇮🇳 India 🌐 Marathi # Education & School
About this telegram channel link
नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.
Telegram Channel

Latest public posts from this Telegram channel.

843 subscribers
07 Oct 2026 latest post
Click to fetch the latest posts directly from Telegram.
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना बाबत... नवीन प्रेसनोट📌 लवकरच या योजनेचे अर्ज पोर्टल सुरू करण्यात येणार आहेत.
🧑‍🌾 महिला शेतकरी प्रमाणपत्राचे हे आहेत ५ जबरदस्त फायदे, लगेच जाणून घ्या👇👇👇👇📃https://youtu.be/ypvQTGY3HCQ
मतदान कार्ड बद्दल सर्व व्हिडिओ येथे पहा - https://youtube.com/playlist?list=PLACnmlVQztOh7O7SfpmCJOYL2S_6Q4MAn&si=Wi7wZeSqS7AoHlkn
👩‍❤️‍👩 लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद का झाले ? नक्की कारण काय ? 🤔 येथे चेक करा👇👇👇👇🤑https://youtu.be/Mp9hMvVRtwY
🧑‍🌾 महिला शेतकरी प्रमाणपत्र, फक्त याच महिलांना मिळणार, नवीन GR, ही कागदपत्रे तयार ठेवा👇👇👇👇📄https://youtu.be/i2X5PyS02hk
👩‍❤️‍👩 लाडकी बहीण खुशखबर! ऑगस्ट हफ्ता जमा, लगेच चेक करा👇👇👇👇🤑https://youtu.be/9-0NYMux_Ik
भूमी अभिलेख विभागाच्या सेवानिशुल्क सेवा - ई-हक्क फेरफार अर्ज, फेरफार अर्जाची स्थिती, सातबारा व आठ अ पाहणे, सीटीएस/सर्व्हे नंबर शोधणे, पीक पाहणी आणि महाभू-नकाशासशुल्क सेवा - सातबारा व आठ अ उतारा डाउनलोड, ई-चावडी, ई-रेकॉर्ड, ई-मोजणी, फेरफार डाउनलोड, मालमत्ता पत्रक आणि महाभूमी APIWebsite - bhumiabhilekh.maharashtra.gov.in
💰 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2026’* च्या तिसऱ्या टप्प्यातील लाभ वितरणाला सुरुवात.💹 3,27,250 पात्र शेतकऱ्यांना ₹3160.43 कोटींचा लाभ वितरित.
💳 रेशन कार्ड - eKYC अशी करा KYC मोबाईल मधून, नाहीतर रेशन धान्य बंद👇👇👇👇✅ 📲https://youtu.be/6eVtYuQd2Nc
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणेबाबत... नवीन परिपत्रक
बनावट औषधांपासून सावधान…Call ☎️ 1800222365
भरती परीक्षा प्रक्रिया सुधारणा : उच्चस्तरीय टास्क फोर्सचा कोकण विभागातील उमेदवारांशी संवाद
SIR कार्यक्रम बाबत... नवीन परिपत्रक
महा डीबीटी माहिती पुस्तिका-1.pdf
आयकर ITR भरण्यास मुदतवाढ देणेबाबत... नवीन प्रेसनोट
बँक कर्मचाऱ्यांचा संप स्थगित...
🗳️ नवीन मतदान कार्ड काढा, मतदान यादीत नाव लावा, मोबाईल मधून - नवीन पद्धत 2026👇👇👇👇🪪https://youtu.be/Q7-9yD6HPIQ
खरीप -26 पंचनाम्याच्या सुधारित सूचना 27.09.26.pdf
पुढील 5 दिवसाचे हवामान अंदाज
🧑‍🌾 फार्मर ID दुरुस्ती, जमीन गट जोडणे, मोबाईल, नाव, पत्ता अशी करा ऑनलाईन दुरुस्ती farmer id correction 👇👇👇👇✅📃https://youtu.be/NIYIZ0EVwx4
Telegram Channel Link information
Country 🇮🇳 India
Language Marathi
Type Telegram Channel Link
Subscribers 843
Rate this group

How would you rate this community?

0.0 ★ Join Group →