Home › Groups › Information Marathi
Information Marathi Telegram
Telegram Channel Link

Information Marathi Telegram Channel Link

★★★★★ 0.0 (0 ratings)
👁 1 views ↗ 0 joins
🇮🇳 India 🌐 Marathi # Education & School
About this telegram channel link
Hi i am information marathi
Telegram Channel

Latest public posts from this Telegram channel.

152 subscribers
06 Oct 2026 latest post
Click to fetch the latest posts directly from Telegram.
आजचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 22 सप्टेंबर 2026https://whatsapp.com/channel/0029VaB9pIK6WaKfegGw1f3fप्रश्न 1) 'तुलू' कुठे दुसरी अधिकृत भाषा बनली आहे?उत्तर : कर्नाटकप्रश्न 2) आर्चरी प्रीमियम लीग 2026 चे आयोजन कुठे केले जाईल?उत्तर : हैदराबादप्रश्न 3) आशियाई खेळांमध्ये पहिले शतक कोणत्या क्रिकेटपटूने झळकावले?उत्तर : शेफाली वर्माप्रश्न 4) भारतासोबत 'SLINEX 26' हा लष्करी सराव कोणता देश आयोजित करत आहे?उत्तर : श्रीलंकाप्रश्न 5) कोणते राज्य 'U15 महिला युथ लीग'चे आयोजन करणार आहे?उत्तर : कर्नाटकप्रश्न 6) कर्करोग रुग्णांचा कल्याण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?उत्तर : 22 सप्टेंबरप्रश्न 7) भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणारी महिला हॉकी खेळाडू कोण बनली आहे?उत्तर : सविता पुनियाप्रश्न 8) आशियातील पहिला 'टेलीकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन' कुठे स्थापित केला जाईल?उत्तर : ग्वाल्हेरप्रश्न 9) कोणत्या राज्यात 'ऑपरेशन तुफान' सुरू झाले आहे?उत्तर : केरळप्रश्न 10) ऑस्कर अवॉर्ड्स 2027 मध्ये भारताची अधिकृत एंट्री म्हणून कोणाची निवड झाली आहे?उत्तर : गोंधळजॉइन व्हॉट्सॲप चॅनल.https://whatsapp.com/channel/0029VaB9pIK6WaKfegGw1f3f
🔷 आजचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷*✅21 सप्टेंबर 2026 👇प्रश्न 1) आंतरराष्ट्रीय शांतता दिन कधी साजरा केला जातो?उत्तर : 21 सप्टेंबरप्रश्न 2) टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 15,000 धावा पूर्ण करणारे जगातील पहिले फलंदाज कोण बनले आहेत?उत्तर : जोस बटलरप्रश्न 3) 17 व्या कथकली महोत्सवाचे आयोजन कोठे सुरू झाले आहे?उत्तर : चेन्नईप्रश्न 4) आशियाई खेळांमध्ये भारतीय नेमबाज सोनम मस्करने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?उत्तर : रौप्य पदक (Silver)प्रश्न 5) संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्रात भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करणार आहे?उत्तर : डॉ. एस. जयशंकरप्रश्न 6) महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी जगातील पहिल्या क्रमांकाची फलंदाज कोण बनली आहे?उत्तर : स्मृती मानधनाप्रश्न 7) 'वीर गार्डियन' हा द्विपक्षीय हवाई सराव कोणत्या देशासोबत आयोजित केला जात आहे?उत्तर : जपानप्रश्न 8) जगातील सर्वात उंचावरील फुलांच्या बागेचे अनावरण कोठे करण्यात आले आहे?उत्तर : लडाखप्रश्न 9) ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कोणत्या राज्यात पहिली अंडर-15 महिला युवा लीग आयोजित करणार आहे?उत्तर : कर्नाटकप्रश्न 10) आशियाई खेळांसाठी भारतीय संघाचे अधिकृत प्रायोजक कोणाला बनवण्यात आले आहे?उत्तर : अमूल
🎥 माझी नवीन Reel Instagram वर टाकलीये — "महाराष्ट्राची खनिज संपत्ती" यावर!👉 [https://www.instagram.com/reel/DcyZOoDsBwT/?igsi=amF0dzRpZDU3dXh0]अजून Instagram वर मला Follow नाही केलं का? मग आत्ताच करा — रोजच्या MPSC/UPSC geography facts, quick tips आणि असेच shorts तिथे regularly येत राहतील! 🔔Follow करा आणि Reel वर एक Like + Comment नक्की करा 🙌
📢 मोठी अपडेट!नमस्कार मित्रांनो! ❤️आतापर्यंत आपण फक्त YouTube आणि Telegram वर भेटत होतो. आता Information Marathi चे अधिकृत Instagram Page देखील सुरू केले आहे. 🎉Instagram वर तुम्हाला मिळेल:✅ MPSC/Talathi साठी Quick Revision✅ 30-60 सेकंदांचे Important Facts✅ Exam Tricks & Memory Techniques✅ Daily Study Reels🎥 आजची पहिली Reel 👇"महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण कोणतं?" 🤯👉 Reel Link: ( https://www.instagram.com/reel/Dcs8TLOBHbu/?igsi=bTBpemo3MGh3dW15 )🙏 तुम्ही सुरुवातीपासून माझ्यासोबत आहात. म्हणून एक छोटी विनंती...Instagram Page ला Follow करा ❤️📲 information.marathiतुमचा एक Follow मला अजून चांगला शैक्षणिक Content बनवण्यासाठी खूप प्रेरणा देईल. 🙏धन्यवाद! ❤️
https://youtu.be/S7JFTWZdl8I?si=5pnT9OEt4dvx_-R1
https://youtu.be/3WtOsPlBwTA?si=HA3lS48ECVuSt5nh
https://youtu.be/D9ZnkpSizEo?si=nUJfSEs2U69ZoadX
https://youtu.be/ooHKwL4ysyg?si=HLs13n59lGOvFwra
https://youtu.be/nuhp_Hg05NQ?si=pbnEXvkvPVkkFCSi
https://youtu.be/wpe2Z2q9BX8?si=OExWEQCsRxt6VShD
https://youtu.be/2u6ENuyrxqU?si=PdjAA1DXrp45x2aC
https://youtu.be/v1KRZvI-VS4?si=CCJqpkpjTvVOaEER
https://youtu.be/0DvoOsistbo?si=LOpI4toUGFuS4X-S
Telegram Channel Link information
Country 🇮🇳 India
Language Marathi
Type Telegram Channel Link
Subscribers 152
Rate this group

How would you rate this community?

0.0 ★ Join Group →