Home › Groups › Gk Fanda Marathi ✍️
Gk Fanda Marathi ✍️ Telegram
Telegram Channel Link

Gk Fanda Marathi ✍️ Telegram Channel Link

★★★★★ 0.0 (0 ratings)
👁 1 views ↗ 0 joins
🇮🇳 India 🌐 Marathi # Education & School
About this telegram channel link
⬇️ सरळसेवा भरती साठी उपयुक्त चॅनल ⬇️ दररोज नवीन माहिती चालू घडमोडी आणि खूप काही ... ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ https://t.me/+8jei7-dR5wVjMjBl
Telegram Channel

Latest public posts from this Telegram channel.

25 subscribers
27 Mar 2024 latest post
Click to fetch the latest posts directly from Telegram.
🔰16 वा केंद्रीय वित्त आयोग⏱कालावधी - 2026 ते 2031🔹अध्यक्ष :- श्री. अरविंद पनगारिया 🔸सचिव :- रित्विक रंजन पांडेय 👨‍👨‍👧‍👦एकूण 4 सदस्य :-१)निरंजन राजाध्यक्ष२) अजय नारायण झा३)एनी जॉर्ज४) सौम्य क्रांती घोषसर्वांनी पाठच करून टाका..यावर १००℅ प्रश्न असणारच 🔥🔥🔥🔥🔥
⬇️ सरळसेवा भरती साठी उपयुक्त चॅनल ⬇️दररोज नवीन माहिती चालू घडमोडीआणि खूप काही ...⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️ https://t.me/+8jei7-dR5wVjMjBl
🛑 महाराष्ट्रातील वृत्तपत्रे 🛑यात आपण नेहमी गोंधळून जातो हे पाठच करून ठेवा एकही मार्क जायला नको!◾️दर्पण - बाळशास्त्री जांभेकर◾️प्रभाकर, धूमकेतू, ज्ञानदरनि - भाऊ महाजन◾️ज्ञानोदय - हेन्री ७हलेंटाईन◾️ज्ञान प्रकाश - कृष्णाजी रानडे◾️इंदूप्रकाश - विष्णुशास्त्री पंडित◾️अरुणोदय - काशिनाथ फडके◾️नेटिव्ह ओपिनियन विश्वनाथ मांडलिक◾️दीनबंधू - कृष्णराव भालेकर◾️निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर◾️ज्ञानसिंधू - विरेश्वर छत्रेअश्याच नोट्स साठी जॉईन करा https://t.me/policebhart2024
📚 पोलीस भरती तसेच सरळसेवा Study Plan....🚔🔷 सकाळी 5 ते 6:30 ग्राउंड 🏃‍♂🏃‍♂🏃‍♂👉 3 ते 5 Km पूर्ण जुलै महिना👉 नॉर्मल Workout आणि व्यायाम👉 योगासन किंवा स्ट्रेचिंग▪️ 6:30 ते 7 फ्रेश होऊन चहा वगेरे👉 7 ते 8 बुद्धिमत्ता (रोज एक प्रकरण)👉 8 ते 9 मराठी व्याकरण (रोज एक प्रकरण)👉 9 ते 10:30 गणित (रोज एक प्रकरण)❇️ 30 दिवस आहेत म्हणून बुद्धिमत्ता लवकर संपेल मग तो वेळ गणिताला द्या मराठी व्याकरण 30 दिवसात कव्हर होईल.जर तुम्ही गणितच क्षेत्रफळ प्रकरण करत असाल सर मराठी व्याकरण जे प्रकरण लहान असेल ते करा किंवा जर तुम्ही मराठी व्याकरण एखाद मोठ प्रकरण वाचायला घेतल असेल तर गणिताच छोट प्रकरण घ्या. असे केल्याने एका महिन्यात तुमचे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण वाचून होईल व स्वाध्याय देखील सोडून होईल...▪️ 10:30 ते 11 जेवण करताना न्युज👉 11 ते 1 इतिहास 👉 1 ते 1:30 ब्रेक (दुपारचा चहा वगैरे वगैरे)👉 1:30 ते 3:30 इतिहास✴️ 1 ते 7 ऑक्टोंबर - इतिहास ✴️ 8 ते 14 ऑक्टोंबर - विज्ञान✴️ 16 ते 21 ऑक्टोंबर - राज्य व पंचायतराज✴️ 22 ते 31 ऑक्टोंबर - भूगोल व अर्थ❇️ वरील प्रमाणे एकच विषय सात दिवस रोज 4 तास वाचा जेणेकरून एका महिन्यात तुमच्या वरील सर्व विषयांची तयारी होईल...▪️3:30 ते 5 विश्रांती🔷 5 ते 6:30 ग्राउंड 🏃‍♂🏃‍♂🏃‍♂👉 1600 mt Running (दर रविवारी Timing काढा)👉 गोळा फेक (Outoff असेल तर रोज फेकू नका)👉 100 mt sprint🔰 घरी परत येताना चालू घडामोडी वर मित्रासोबत चर्चा वरील काही इव्हेंट हे तुम्ही रोज नाही करणार म्हणून जो वेळ वाचेल त्यात घरी येऊन चालू घडामोडी नोट करून घ्या...👉 6:30 ते 7 शांत बसून Telegram WhatsApp Study ग्रुप वरील चालू घडामोडी नोट करणे किंवा क्विझ सोडवणे▪️ 7 ते 7:30 जेवण करताना न्युज👉 7:30 ते 8 मराठी व्याकरण शब्द संग्रह❇️ रोज 30 दिवस शब्दसंग्रह केल्यास ध्वनीदर्शक समुहदर्शक, अलंकारिक सोपे आहेत ते तुमचे तोंड पाठ झाल्यावर त्या वेळेत तुम्ही मराठी व्याकरणाच्या प्रकरणांच्या मागच्या स्वाध्याय ची परिपूर्ण तयारी करून घ्या. शुद्ध अशुद्ध शब्द तीन ते चार वेळा लिहून काढा...👉 8 ते 9:30 इंग्लिश ग्रामर/पोलीस भरती 1st Que पेपर 👉 9:30 ते 10:30 Vocabulary/पोलीस भरती 2nd Que 🔥 जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा.....👉 नवीन पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या लहान भाऊ बहिणींना किंवा मित्र-मैत्रिणींना वरील नियोजन शेअर करा...... 🍏 Join 👇 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖https://t.me/policebhart2024
कोशिश करो , बार बार करो , हजार बार करो....इतनी बार करो की सफलता तांडव मचा दे....!!शुभ सकाळ ❤️💐
♦️रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती1] RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) :- 4522] कॉन्स्टेबल (Constable) :- 4208♦️शैक्षणिक पात्रता :- 👉पद क्र.1 :- कोणत्याही शाखेतील पदवी.👉पद क्र.2 :- 10वी उत्तीर्ण.👉नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत👉Fee :- General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-]👉Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 मे 2024.👉Online अर्ज करण्यास सुरुवात :- 15 एप्रिल 2024 पासूनजॉईन:https://t.me/policebhart2024
Channel name was changed to «Gk Fanda Marathi ✍️»
⭕️⚠️नांदेड जिल्हा परिषद जाहिरात👉एकूण 628 पदे👉एकूण 23 संवर्गासाठी परीक्षा होणार👉Link - https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/👉अर्ज करण्यास सुरुवात : 05/08/2023👉शेवटची तारीख : 25/08/2023━━━━━━━━━━━━━━━━━━━
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 वनविभागाच्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐💐😊.
✳ आंतरराष्ट्रीय कंपन्या व मुख्य कार्यकारी ✳कंपनी 👉 मुख्य कार्यकारी अधिकारीगुगल 👉 सुंदर पिचईमायक्रोसॉफ्ट 👉 सत्या नाडेलाट्विटर। 👉 लिंडा यॉकरीनोअॅडोब। 👉 शंतनू नारायेनआय.बी.एम. 👉 अरविंद कृष्णास्टार बक्स। 👉 लक्ष्मण नरसिंहफेसबुक 👉 मार्क झुकरबर्ग
✅साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्य :-● सदानंद मोरे : तुकारामदर्शन (1998)● रंगनाथ पठारे : ताम्रपट (1999 )● ना.धो.महानोर : पानझड (2000 )● राजन गवस : तणकट (2001)● त्र्यंबक विनायक सरदेशमुख : डांगोरा एका नगरीचा (2003)● महेश एलकुंचवार : युगांत (2002)● सदानंद देशमुख : बारोमास (2004)● अरुण कोल्हटकर : भिजकी वही (2005)● आशा बगे : भुमी (2006)● वसंत आबाजी डहाके : चित्रलिपी (2009)● सरोज देशपांडे : अशी काळवेळ (2010 )● अशोक केळकर : रुजुवात (2010) ❌पाठच करून ठेवा...🔥🔥
✅अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने✅🌿2020 ( 93 वे )स्थळ - उस्मानाबाद अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो🌿2021 ( 94 वे ) स्थळ - नाशिकअध्यक्ष - जयंत नारळीकर🌿2022 ( 95 वे )स्थळ - लातूर अध्यक्ष - भारत सासणे 🌿2023 ( 96 वे )स्थळ - वर्धा अध्यक्ष- नरेंद्र चपळगावकर⭕ TCS परीक्षेत या वर एक तरी प्रश्न fix.... पाठच करून ठेवा...
🔰भारतातील व्याघ्र प्रकल्प🔰1) आंध्रप्रदेश : नागार्जुनसागर, श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प2) अरुणाचल प्रदेश : कमलांग व्याघ्र प्रकल्प नामदाफा3)आसाम : कांझीरंगा, ओरंग, नमेरी, मानस व्याघ्र प्रकल्प4)बिहार : वाल्मिकी5) झारखंड : पलमारु व्याघ्र प्रकल्प6) कर्नाटक : बंदीपूर, बंध्रा, नागरहोले व्याघ्र प्रकल्प7) केरळ : पेरियार व्याघ्र प्रकल्प8) मध्यप्रदेश : बांधवगढ, पेंच, कान्हा, पन्ना व्याघ्र प्रकल्प9) महाराष्ट्र : बोर, नागझीरा, मेळघाट, ताडोबा 10) ओडिशा : शिमलीपल11) राजस्थान : रणथंबोर12) तमिळनाडू : मदुमलाई, सत्यमंगलम13) उत्तरप्रदेश : दुधवा, पिलीभीत14) उत्तराखंड : जीम कॉर्बेट15) पश्चिम बंगाल : सुंदरबन✅Join -https://t.me/+8jei7-dR5wVjMjBl
Telegram Channel Link information
Country 🇮🇳 India
Language Marathi
Type Telegram Channel Link
Subscribers 25
Rate this group

How would you rate this community?

0.0 ★ Join Group →