Telegram
Telegram Channel Link
सत्तेचा महापट (Marathi Political Updates) Telegram Channel Link
👁
1
views
↗
0
joins
About this telegram channel link
Marathi Political Updates
Telegram Channel
Latest public posts from this Telegram channel.
310
subscribers
27 Jul 2026
latest post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उलवे, नवी मुंबई येथे 'रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल'मधील जनार्दन भगत सभागृहाचे उदघाटन केले तसेच एआय, आयओटी आणि रोबोटिक्स उत्कृष्टता केंद्राचे कोनशिला अनावरण केले आणि उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
❃❃❃❃❃❃ ठळक बातम्या ❃❃❃❃❃❃》नेपाळमध्ये अराजकाची स्थिती निर्माण》सोशल मीडिया बंदीच्या निर्णयावरुन नेपाळमध्ये रान उठलय. काल झालेल्या हिंसक विरोध प्रदर्शनात तिथे 21 जणांचा मृत्यू झाला.》बांग्लादेशसारखा नेपाळमध्ये सत्तापालट》पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिलेला असताना, आता राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही राजीनामा दिला आहे. 》आंदोलकांनी राष्ट्रपती भवन, पंतप्रधानांचे निवासस्थान, मोठ मॉल पेटवले आहेत.≠====≠====≠====≠====≠====≠====≠अधिक घडामोडींसाठी @indpolitical हे चॅनेल वर सहभागी व्हा.≠====≠====≠====≠====≠====≠====≠आमच्या सोशल मीडिया पेजेस ना भेट देण्यासाठी खालील लिंक वर जा.❃❃ Facebook ❃❃ ❃❃ Instagram ❃❃
५ सप्टेंबर — ज्ञानाचा उत्सव, प्रेरणेचा दिवस"शब्द शिकवणारे शिक्षक असतात, पण आयुष्य घडवणारे गुरु असतात."🌼 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
≠====≠====≠====≠====≠====≠====≠अधिक घडामोडींसाठी @mahapolitics हे चॅनेल वर सहभागी व्हा.≠====≠====≠====≠====≠====≠====≠आमच्या सोशल मीडिया पेजेस ना भेट देण्यासाठी खालील लिंक वर जा.❃❃ Facebook ❃❃ ❃❃ Instagram ❃❃
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
❃❃❃❃❃❃ ठळक बातम्या ❃❃❃❃❃❃》मनोज जरांगेंवर टीका केली नाही, केली तर शब्द मागे घेत नाही, मी गोपनाथ मुंडेंची औलाद : पंकजा मुंडे》माझं मंत्रीपद गेलं आणि गाडी बी गेले आणि गाडीवालाही गेला. मी एकटाच राहिलो असे म्हणत माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी खंत व्यक्त केली आहे.》मित्रांनो, तुम्ही पाहा 4 जूननंतर इंडी आघाडी एकमेकांत लढत आहे. 4 जूननंतर हे सर्वजण एकमेकांचे कपडे फाडतील, एकमेकांचे केसं ओढतील, असा टोलाही मोदींनी नांदेडमधील सभेतून लगावला.》कोकणातून सेनेचं 'धनुष्यबाण' तर साताऱ्यातून राष्ट्रवादीचं 'घड्याळ' हद्दपार》दोन दिवसांपूर्वी नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर चर्चा सुरु झाली ती शिवसेनेच्या धनुष्यबाणाची. कारण पहिल्यांदा तळ कोकणात शिवसैनिक हे धनुष्यबाणावर नाही तर भाजपच्या कमळ चिन्हावर मतदान करणार आहेत. त्यामुळे मागील 20 वर्षांची धनुष्यबाणावर मतदान करण्याची परंपरा खंडीत होणार आहे≠====≠====≠====≠====≠====≠====≠अधिक घडामोडींसाठी @indpolitical हे चॅनेल वर सहभागी व्हा.≠====≠====≠====≠====≠====≠====≠आमच्या सोशल मीडिया पेजेस ना भेट देण्यासाठी खालील लिंक वर जा.❃❃ Facebook ❃❃ ❃❃ Instagram ❃❃
❃❃❃❃❃❃ ठळक बातम्या ❃❃❃❃❃❃》नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीतून माघार घेत असल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. 》पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान झाले आहे. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत हेच मतदान केवळ 54.85 टक्के इतके मतदान झाले आहे. तर या पाच मतदारसंघात सर्वात कमी नागपुरात 47. 91 टक्के तर सर्वाधिक मतदान हे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 64.91 इतके मतदान झाले आहे.》पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ तारखेला पुण्यात जाहीर सभा होणार आहे. पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ स.प. महाविद्यालयाच्या मैदानावरही सभा होणार आहे.≠====≠====≠====≠====≠====≠====≠अधिक घडामोडींसाठी @indpolitical हे चॅनेल वर सहभागी व्हा.≠====≠====≠====≠====≠====≠====≠आमच्या सोशल मीडिया पेजेस ना भेट देण्यासाठी खालील लिंक वर जा.❃❃ Facebook ❃❃ ❃❃ Instagram ❃❃
❃❃❃❃❃❃ ठळक बातम्या ❃❃❃❃❃❃》 सातारा : भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर तर महविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने शशिकांत शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.》 सांगली : काँग्रेसच्या विशाल पाटलांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सांगली मतदारसंघात ठाकरे गटाकडून चंद्रावर पाटील मैदानात आहेत तर भाजपकडून संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.》कोल्हापूर : कोल्हापुरातून काँग्रेस उमेदवार छत्रपती शाहू महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे》 धाराशिव : धाराशिव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत ठाकरे गटाच्या उमराजे निंबाळकर यांनी अर्ज भरला आहे ओमराजेंसाठी आदित्य ठाकरेंचा रोड शो ही झाला.》 सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर , सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांनी फडणवीसनच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले आणि आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.≠====≠====≠====≠====≠====≠====≠अधिक घडामोडींसाठी @indpolitical हे चॅनेल वर सहभागी व्हा.≠====≠====≠====≠====≠====≠====≠आमच्या सोशल मीडिया पेजेस ना भेट देण्यासाठी खालील लिंक वर जा.❃❃ Facebook ❃❃ ❃❃ Instagram ❃❃
महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदानदेशभरात लोकसभेसाठी एकूण सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर महाराष्ट्रातील 48 जागांसाठी पाच टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.पहिल्या टप्प्यातील मतदान - 19 एप्रिल 2024दुसऱ्या टप्प्यातील मतदान - 26 एप्रिल 2024तिसऱ्या टप्प्यातील मतदान - 7 मे 2024चौथ्या टप्प्यातील मतदान - 13 मे 2024पाचव्या टप्प्यातील मतदान - 20 मे 2024तर मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे मतदान?पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूरदुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीतिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगलेचौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीडपाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
≠====≠====≠====≠====≠====≠====≠अधिक घडामोडींसाठी @mahapolitics हे चॅनेल वर सहभागी व्हा.≠====≠====≠====≠====≠====≠====≠आमच्या सोशल मीडिया पेजेस ना भेट देण्यासाठी खालील लिंक वर जा.❃❃ Facebook ❃❃ ❃❃ Instagram ❃❃
≠====≠====≠====≠====≠====≠====≠अधिक घडामोडींसाठी @mahapolitics हे चॅनेल वर सहभागी व्हा.≠====≠====≠====≠====≠====≠====≠आमच्या सोशल मीडिया पेजेस ना भेट देण्यासाठी खालील लिंक वर जा.❃❃ Facebook ❃❃ ❃❃ Instagram ❃❃
Follow the म - मराठीचा channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9245X2975L01UUgm1C
Telegram Channel Link information
Category
Education & School
Country
🇮🇳 India
Language
Marathi
Type
Telegram Channel Link
Subscribers
310