Home › Groups › रेल्वे परीक्षार्थी - मराठी
रेल्वे परीक्षार्थी - मराठी Telegram
Telegram Channel Link

रेल्वे परीक्षार्थी - मराठी Telegram Channel Link

★★★★★ 0.0 (0 ratings)
👁 1 views ↗ 0 joins
🇮🇳 India 🌐 Marathi # Education & School
About this telegram channel link
विद्यार्थ्यांना नवनवीन येणाऱ्या सरकारी नोकरीच्या जाहीराती, प्रवेशपत्र, निकाल, PDF, वेळेवर उपलब्ध करुन देण्यासाठी आपण हे चॅनेल तयार केले आहे. कृपया सर्वांनी जाॅईन करा, आपल्या मित्रांना सुध्दा सांगा...✌️ The Karma's 🧿
Telegram Channel

Latest public posts from this Telegram channel.

187 subscribers
07 Oct 2026 latest post
Click to fetch the latest posts directly from Telegram.
ठाणे जिल्हा महसूल सेवक (कोतवाल) भरती २०२६ -एकूण पदे व ठिकाण: ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांमध्ये कोतवाल संवर्गातील एकूण १११ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.आरक्षण: ही पदे पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रानुसार विभागली असून, सामाजिक आणि महिलांसाठी (३०%) आरक्षण लागू आहे.अर्ज प्रक्रिया: अर्ज आणि परीक्षा शुल्क https://thane.kotwal.org या अधिकृत संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. ऑफलाईन आलेले अर्ज बाद ठरतील.महत्त्वाच्या तारखा:अर्ज भरण्याची मुदत: ०७ ऑक्टोबर २०२६ ते २१ ऑक्टोबर २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत).परीक्षा प्रवेशपत्र (Hall Ticket): ०४ ते १० नोव्हेंबर २०२६.परीक्षेचा दिनांक: रविवार, १५ नोव्हेंबर २०२६.निकाल व नियुक्ती: १६ नोव्हेंबर २०२६ रोजी निकाल जाहीर होईल आणि २८ नोव्हेंबर २०२६ रोजी नियुक्तीपत्र दिले जाईल.
धाडसी पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक
CID पेपर 1 RESPONSE शीट उपलब्धhttps://g26.tcsion.com//EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=88868&orgId=32821
इंडियन कोस्ट गार्ड
🚆 RRB GROUP D / LEVEL-1 अपडेट!📢 CEN No. 08/2024 – Level-1 Posts🔥 PET नंतर आता पुढचा टप्पा सुरू होणार!रेल्वे भरतीच्या Level-1 पदांसाठी झालेल्या CBT नंतर 6,455 उमेदवारांची PET साठी निवड करण्यात आली होती.🏃‍♂️ PET:📅 01 सप्टेंबर ते 05 सप्टेंबर 2026📍 Ajni, Nagpur येथे PET घेण्यात आली.📄 आता Document Verification (DV) + Medical Examination📅 Tentatively: ऑक्टोबर 2026 च्या 4th/5th Week मध्ये📋 DV साठी Shortlisted Candidates ची List + Detailed Schedule RRC/Central Railway च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.⚠️ महत्त्वाचे:उमेदवारांनी short notice वर DV साठी उपस्थित राहण्याची तयारी ठेवावी.📑 तसेच सर्व Original Documents तयार ठेवणे आवश्यक आहे.🔔 E-Call Letter DV सुरू होण्याच्या किमान 1 आठवडा आधी RRC/CR च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आह🔥 तुमची तयारी थांबवू नका… आता शेवटच्या टप्प्यासाठी सज्ज राहा! 🚆💯
नवी मुंबई महानगरपालिका 3rd Response Sheet Live झाली आहे. सर्वांनी एकदा चेक करून घ्या.लिंक :https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html
गुन्हेगारी नागपूर नंबर वन
BEST बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम 1st Response Sheet उपलब्ध लिंक :https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33178/100842/login.html
#IMP● आशियाई क्रिडा स्पर्धा
♦️महाज्योती अपडेट्स..👉दिनांक ०७ ते ०९ ऑक्टोंबर २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याबाबत सूचना👉लिंक:-https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/
🏑🇮🇳 पुरुष हॉकी टीम - गोल्ड ! 🥇🇮🇳 भारतीय पुरुष हॉकी टीमने एशियन गेम्स 2026 फाइनल मध्ये 🇲🇾 मलेशियाला 5–1 ने हरवून सुवर्ण पदक जिंकले.👑 कॅप्टन : हरमनप्रीत सिंह
मुंबई हमाल / शिपाई चाचणी
कोल्हापूर सर्किट बेंच
RRB TECHNICIAN CEN-02/26 GRADE 3 ADMIT CARD OUT ✅👉 06 आणि 07 ऑक्टोबर https://rrb.digialm.com/EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=102594&orgId=33128
नाशिक जिल्हा कोतवाल त्रंबकेश्वर जाहिरात
Telegram Channel Link information
Country 🇮🇳 India
Language Marathi
Type Telegram Channel Link
Subscribers 187
Rate this group

How would you rate this community?

0.0 ★ Join Group →