Home › Groups › मराठी व्याकरण TCS IBPS Marathi Vyakran Quiz
मराठी व्याकरण TCS IBPS Marathi Vyakran Quiz Telegram
Telegram Channel Link

मराठी व्याकरण TCS IBPS Marathi Vyakran Quiz Telegram Channel Link

★★★★★ 0.0 (0 ratings)
👁 1 views ↗ 0 joins
🇮🇳 India 🌐 Marathi # Education & School
About this telegram channel link
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★ म्हणी ★ अंलकार ★ शब्दभांडार ★ अर्थ आणि वाक्यप्रचार ★ मराठी व्याकरण सराव प्रश्न ★ Join:- https://t.me/+rvr8AzDP0hJjMjNl
Telegram Channel

Latest public posts from this Telegram channel.

109 subscribers
04 Sep 2026 latest post
Click to fetch the latest posts directly from Telegram.
आशियाचा नोबेल पुरस्कार रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2026Ramon Magsaysay Award 2026
🌟 चालू घडामोडी ( सप्टेंबर २०२६) 🌟🏛️ १) महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय✅ २०२९ पर्यंत राज्य 'अमली पदार्थमुक्त' करण्यासाठी गृह विभागाचे नवीन धोरण.✅ शासकीय बैठका व उपहारगृहांमध्ये 'आरोग्यदायी आहार' (Healthy Food Policy) देणे बंधनकारक.✅ सोलापूरच्या 'जुना पुणे नाका ते बोरामणी नाका' उन्नत मार्गाला (Elevated Road) 'निकडीचा सार्वजनिक प्रकल्प' दर्जा.✅ पुणे जिल्ह्यातील 'कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या' ५७०.५० कोटींच्या सुधारित खर्चाला मंजुरी. 📈 २) JCRA कडून भारताचे मानांकन अपग्रेड🔹 Key Fact: जपान क्रेडिट रेटिंग एजन्सीने (JCRA) भारताचे सार्वभौम मानांकन (Sovereign Rating) 'BBB+' वरून 'A-' असे अपग्रेड केले आहे.✅ ७.७% भक्कम आर्थिक वाढ आणि मजबूत गुंतवणुकीमुळे हा सकारात्मक बदल.✅ बँकांचे अनुत्पादक कर्ज (GNPA) १.८% पर्यंत घसरले.💡 Static Fact: यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढून स्वस्त दरात विदेशी कर्ज मिळण्यास मदत. 🌍 ३) चौथा भारत-जर्मनी पर्यावरण मंच🔹 Key Fact: भारत-जर्मनी द्विपक्षीय पर्यावरण मंचाची चौथी आवृत्ती संपन्न.📍 Place: नवी दिल्ली.🎯 Theme: 'Together For More Resilience'.📌 Important Fact:✅ पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि कार्स्टन श्नायडर (जर्मनी) मंचाचे सह-अध्यक्ष.✅ हवामान बदल आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था (Circular Economy) यावर मुख्य चर्चा. 🏦 ४) RBI कार्यकारी संचालकपदी सुमन रे✅ यापूर्वी त्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक संचालिका (Regional Director) होत्या.✅ आता त्या DICGC आणि रिझर्व्ह बँकेचा 'प्रिमिसेस विभाग' पाहणार.💡 Static Fact: DICGC ची स्थापना १९७८ मध्ये झाली असून ही संस्था ग्राहकांच्या ५ लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देते. 🤝 ५) २६ वी शांघाय सहकार्य संघटना (SCO) परिषद🔹 Key Fact: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून किर्गिझस्तानमधील २६ व्या SCO शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व.📍 Place: बिश्केक (किर्गिझस्तान).📌 Important Fact:✅ दहशतवादाला अर्थसहाय्य आणि दुटप्पी धोरणांवर प्रहार.✅ चीनच्या 'BRI' पार्श्वभूमीवर देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर राखण्याचे आवाहन.💡 Static Fact: SCO ची स्थापना २००१ मध्ये झाली, भारत २०१७ मध्ये सदस्य बनला. ♻️ ६) 'झिरो लिगेसी वेस्ट' गाठणारे देपालपूर पहिले शहर🔹 Key Fact: 'स्वच्छ शहर जोडी' उपक्रमात जुन्या कचऱ्याची १००% विल्हेवाट लावणारे देपालपूर(मध्य प्रदेश) पहिले शहर.📌 Important Fact:✅ इंदूर महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली १२५० टन जुन्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट.✅ यासाठी 'ईच वन टीच वन' (Each One Teach One) मॉडेलचा वापर. 💧 ७) सोन नदी पाणीवाटपावर ऐतिहासिक करार🔹 Key Fact: सोन नदीच्या पाणीवाटपावरून बिहार-झारखंडमधील २५ वर्षांचा वाद नवीन करारामुळे संपुष्टात.📌 Important Fact:✅ केंद्रीय जल आयोगाच्या (CWC) अंतर्गत हा करार अंतिम.✅ नव्या करारानुसार बिहारला ५.७५ MAF तर झारखंडला २.० MAF पाणी वाटप निश्चित.Follow the चालू घडामोडी 2026 MPSC UPSC Chalu Ghadamodi स्पर्धा परीक्षा पोलीस भरती channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5YjKiAjPXMIUC9pp1r
रिक्त पदे ● वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक :- 1●आदिवासी विकास निरीक्षक :- 17●लिपिक टंकलेखक :- 55
❇️ मराठीतील प्रथम व विशेष ❇️● मराठीतील प्रथम उपलब्ध वाक्य : श्री चामुंडराये करवियले (श्रवणबेळगोळ)● मराठीतील पहिले गद्यचरित्र : लीळाचरित्र (म्हाईमभट)● मराठीतील आद्यग्रंथ : विवेकसिंधू (मुकुंदराज)● मराठीतील पहिली स्त्री नाटककार : सोनाबाई केळकर● मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री : बहिणाबाई चौधरी● मराठीतील पहिली स्त्री निबंधकार : ताराबाई शिंदे● मराठीतील पहिली स्त्री कथाकार : काशीबाई कानेटकर● मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ : वि. स.खांडेकर (ययाती)● मराठीतील पहिले गीताभाष्य : ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)● मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी : बळीबा पाटील (कृष्णराव भालेकर)━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2026 – प्रादेशिक चित्रपट विजेते🎬 सर्वोत्कृष्ट गढवाली चित्रपट – ढोली🎬 सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट – कमिटी कुर्रोल्लू🎬 सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – रायन🎬 सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट – लहरी🎬 सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – मुक्काम पोस्ट बॉम्बिलवाडी🎬 सर्वोत्कृष्ट मणिपुरी चित्रपट – सुनीता
🌟🚩समानार्थी शब्द........✅ठराव - नियम, सिद्धांत, निकाल ✅ठळक - स्पष्ट, मोठे, जाड ✅ठाम - पक्का, कायम, दृढ ✅ठिकाण - पत्ता, स्थान, खूण ✅डोके - माथा, मस्तक, शिर ✅डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅✅ समानार्थी शब्द ✅✅● अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.● कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.● अंधार : काळोख, तम, तिमिर.● अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर. ● ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.● एकवार : एकडा, एकवेळ.● ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.● ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.● अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.● उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ.. ● अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.● उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.● उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.● अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.● इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.● इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.● अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.● अचानक : अनपेक्षित, एकाएकी.➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Telegram Channel Link information
Country 🇮🇳 India
Language Marathi
Type Telegram Channel Link
Subscribers 109
Rate this group

How would you rate this community?

0.0 ★ Join Group →