Telegram
Telegram Channel Link
मराठी व्याकरण + English Grammar Telegram Channel Link
👁
1
views
↗
0
joins
About this telegram channel link
मराठी व्याकरण व English grammer चे questions टाकले जातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठि नक्किच उपयुक्त ठरेल
Telegram Channel
Latest public posts from this Telegram channel.
394
subscribers
15 Feb 2023
latest post
समानार्थी शब्द 👇👇👇👇👇👇✍️ कष्ट :- मेहनत✍️ कटी :- कंबर✍️ कान :- कर्ण , स्रोत✍️ कावळा :- वायस ,काक ,एकाक्ष✍️ कठोर :- निर्दय , निष्टुर✍️ कमल :- पंकज ,राजीव ,पदम ,अंबुज ,सरोज ,नीरज ,कौमोदिनी✍️ काष्ठ :- लाकूड✍️ किल्ला :- गड ,तट ,दुर्ग✍️ कृपण :- कंजूस ,चिक्कू✍️ कृश :- अशक्त ,हडकुळा✍️ खग :- विहंग ,अंडज ,द्वीज ,पक्षी✍️ ख्याती :- कीर्ती ,प्रसिधी✍️ खंत :- खेद ,दु:खं✍️ खांब :- स्तंभ✍️ खाचा :- भेगा ,चिरा✍️ खटाटोप :- प्रयत्न ,मेहनत ,धडपड✍️ गाव :- खेडे ,ग्राम✍️ गाणे :- गीत✍️ गुहा :- गुफा✍️ गाय :- धेनु ,गोमाता✍️ गौरव :- सत्कार✍️ गणपती :- गजानन ,लंबोधर, विनायक ,एकदंत ,गौरीसूद ,गौरीनंदन ,विघ्नहर्ता ,प्रथमेश✍️ गोष्ट :- कथा ,कहाणी✍️ गंध :- परिमळ ,वास✍️ घोडा :- वारू ,तुरंग ,अश्व ,हय✍️ घर :-निकेतन ,आलाय ,गेह ,निवास ,सदन ,ग्रह ,भवन✍️ चंद्र :- सोम ,शशांक ,इंदू ,शशी ,सुधायू ,सुधाकर✍️ चेहरा :- वदन ,आनन ,तोंड ,मुख✍️ ओटा :- चौथरा
★ समूहदर्शक शब्द ★(Collective Words)एका पेक्षा जास्त वस्तू,घटक यांना दर्शविण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना " समूहदर्शक शब्द " असे म्हणतात.1) आंब्यांची - राई2) उपकरणांचा - संच3) उतारूंची - झुंबड4) उंटांचा/लमाणांचा - तांडा5) करवंदांची - जाळी6) काजूंची/माशांची - गाथण7) केसांचा - झुपका, पुंजका8) केळ्यांचा - घड,घोस,लोंगर9) किल्ल्यांचा (चाव्यांचा) - जुडगा10) केसांची- बट, जट11) खेळाडूंचा - संघ 12) गवताची - पेंढी,भारा,गंजी13) गाईगुरांचे - खिल्लार14) गुरांचा - कळप 16) चोरांची/लुटारूंची - टोळी 17) जहाजांचा - काफिला 18) तारकांचा - पुंज 19) दुर्वांची - जुडी20) द्राक्ष्यांचा - घड,घोस 21) धान्याची - रास22) नारळांचा - ढीग 23) नाण्यांची - चळत25) नोटांचे - पुडके 26) पक्ष्यांचा - थवा27) पुस्तकांचा/ वह्यांचा - गठ्ठा 28) पालेभाज्यांची - जुडी, गड्डी29) पोत्यांची/नोटांची - थप्पी 30) प्रवाशांची - झुंबड31) प्रश्नपत्रिकांचा - संच 32) फळांचा - घोस33) फुलझाडांचा - ताटवा34) फुलांचा - गुच्छ
https://quizzory.in/id/62b85fe47edcc27b7717382f
1) ‘तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे’ म्हणजे............................ 1) काळजी घेणे 2) फोडाला जपणे 3) चिंताग्रस्त होणे 4) चिंतातुर होणेउत्तर :- 12) कपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य – या शब्दसमुहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. 1) शकुनीमामा 2) शत्रू 3) आपशत्रू 4) हितशत्रूउत्तर :- 13) खालीलपैकी कोणता शब्द शुध्दलेखन नियमांनुसार अचूक आहे ? 1) ऊच्चै:श्रवा 2) उच्चे:श्रवा 3) उच्चैश्रवा 4) उच्चैश्रावाउत्तर :- 24) रिकाम्या जागी अचुक पर्याय लिहा. मराठी भाषेत एकूण ........................... वर्ण आहेत. 1) 48 2) 12 3) 02 4) 34उत्तर :- 15) ‘निष्पाप’ या शब्दाची संधी ओळखा. 1) निष् + पाप 2) नि: + पाप 3) निष + पाप 4) निष्प: + आपउत्तर :- 2
🔹उपसर्ग जोडून येणारे शब्द मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात. (१) अ + चूक = अचूक (२) अ + मर = अमर (३) अ +पार =अपार (४) अ + नाथ = अनाथ (५) अ + पात्र = अपात्र. (६) अ + चल = अचल (७) अ + शांत = अशांत (८) अ +ज्ञान = अज्ञान (९) अ + माप = अमाप (१०) अ +शुभ = अशुभ (११) अ + सत्य = असत्य (१२) अ + बोल = अबोल (१३) अ + खंड =अखंड (१४) अं + धार = अंधार (१५) अ + समान = असमान (१६) अ + स्थिर = अस्थिर (१७) अ + न्याय = अन्याय (१८) अ + पचन = अपचन (१९) अ + जय = अजय (२०) अ + प्रगत = अप्रगत (२१) अ + मोल = अमोल (२२) अ + योग्य = अयोग्य (२३) कु + रूप = कुरूप (२४) सु + काळ = काळ (२५) सु + गंध = सुगंध (२६) सु + पुत्र = सुपुत्र (२७) सु + मार्ग = सुमार्ग (२८) सु + यश = सुयश (२९) सु + योग्य = सुयोग्य (३०) वि + नाश = विनाश (३१) आ + मरण = आमरण (३२) ना + खूष = खूष (३३) ना + पसंत = नापसंत (३४) ना + पास = नापास (३५) ना + बाद = नाबाद (३६) बिन + चूक = बिनचूक (३७) बिन + पगारी = बिनपगारी (३८) गैर + हजर = गैरहजर (३९) अप + मान = अपमान (४०) अप + यश अपयश ------------------------------------
मराठी व्याकरण प्रश्न1) पाय घसरला आणि पडलो – केवल वाक्य करा. 1) पाय घसरला म्हणून पडलो 2) पाय घसरून पडलो 3) पाय घसरला व पडलो 4) यापैकी नाहीउत्तर :- 22) ‘विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेटचा सामना चांगला खेळला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा. 1) विलासरावांचा थोरला 2) मुलगा 3) क्रिकेटचा सामना 4) चांगला खेळलाउत्तर :- 43) ‘शिक्षक मुलांना शिकवितात’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. 1) कर्मणी प्रयोग 2) कर्तरी प्रयोग 3) भावे प्रयोग 4) संकरित प्रयोगउत्तर :- 24) खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. – महादेव ............. 1) कर्मधारय 2) व्दंव्द 3) व्दिगू 4) अव्ययीभावउत्तर :- 15) सेलची जाहिरात वाचून हौसने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळयातली किंमती माळ गर्दीत चोरीला गेली. बहिणीने विचारले – ‘केवढयाला झाली ही खरेदी ....................’ – या वाक्यातील रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येऊ शकते ? 1) पूर्णविराम वा प्रश्नचिन्ह 2) प्रश्नचिन्ह वा उद्गारवाचक चिन्ह 3) स्वल्पविराम वा पूर्णविराम 4) पूर्णविराम वा उद्गारवाचक चिन्हउत्तर :- 2
वर्णमाला quizhttps://quizzory.com/id/5f744d5713640d162f3e4a8b
उद्या सर्व batches बंद राहतील.
🔴करणरुप आणि अकरणरुप🔴= वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान होकारार्थी असते, क्रियापदाच्या त्या रूपाला करणरुप असे म्हणतात.= हे विधान जेव्हा नकारार्थी असते, तेव्हा क्रियापदाच्या त्या रूपाला अकरणरुप असे म्हणतात.
https://youtu.be/hsEAv9Crkc0
➡️ अनुप्रास अलंकार ⬅️कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.🔸उदा. गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले
मराठी व्याकरण + English Grammar pinned «अनेक वचनाचे नियम स्त्रीलिंगी विज = विजा भाषा = भाषा बाई = बाया सासू = सासवा आते = आत्या पै = पया बायको = बायका स्त्रीलिंगी आकारांतचे रूप बदलत नाही Please share and join @marathig»
मराठी व्याकरण + English Grammar pinned «शब्दांच्या जाती १ नाम अनेकवचनाचे नियम पुल्लिंगी देव = देव रस्ता = रस्ते जावई = जावई भाऊ = भाऊ फडके = फडके धनको = धनको पुल्लिंगी नामांमध्ये फक्त आकारांतचे एकरांत होते Please share and join @marathig @marathig»
अनेक वचनाचे नियम स्त्रीलिंगी विज = विजाभाषा = भाषा बाई = बाया सासू = सासवा आते = आत्या पै = पया बायको = बायकास्त्रीलिंगी आकारांतचे रूप बदलत नाहीPlease share and join @marathig
शब्दांच्या जाती १ नामअनेकवचनाचे नियमपुल्लिंगीदेव = देव रस्ता = रस्ते जावई = जावई भाऊ = भाऊ फडके = फडके धनको = धनकोपुल्लिंगी नामांमध्ये फक्त आकारांतचे एकरांत होतेPlease share and join @marathig@marathig
मराठी साहित्य महामंडळाचे नियम नियम : समान्यरूपएकारान्त नामाचे समान्यरूप याकारान्त करावे.उदा : फडके - फडक्याला, फडक्याने चितळे - चितळ्याने, चितळ्यामुळे अत्रे - अत्र्याला, अत्र्यांनी
Ans 1- few2-everybody3-manyPlease join@marathig
Telegram Channel Link information
Category
Education & School
Country
🇮🇳 India
Language
Marathi
Type
Telegram Channel Link
Subscribers
394