Telegram
Telegram Channel Link
मराठी प्रेरणादायी विचार Telegram Channel Link
👁
1
views
↗
0
joins
About this telegram channel link
You can view and join @marathi_motivational_quotes right away.
Telegram Channel
Latest public posts from this Telegram channel.
350
subscribers
11 Feb 2026
latest post
आपल्या मनाची खिडकी स्वच्छ ठेवली की आपल्याला बाहेरचं जगही सुंदर वाटू लागतं...@Marathi_Motivational_Quotes
🔥 घरबसल्या मोबाईलवर पैसे कमवायचे आहेत का?या Marathi eBook मधे 51 Proven Ways आता उपलब्ध आहे.✅ Students • Housewives • Job holders साठी उपयुक्त✅ Zero/Low investment ideas✅ Step-by-step guidance (PDF)👉 Buy Now: https://getvik.com/store/ebook/product/mobile-income-marathi💰 Special Price:₹199 ₹39📥 Instant Download
या जगात सगळ्या गोष्टी सापडतात. पण स्वतःची चूक कधीच सापडत नाही.@Marathi_Motivational_Quotes
वास्तवातील जगात असो वा मनातील जगात, एकदा का दुष्काळ पडला की, काही केल्या तो कधीच लवकर हटत नाही.!
योग्य वेळ कधीच येत नाही, तर स्वतःवर विश्वास ठेऊन स्वतः योग्य वेळ निर्माण करावी लागते.@marathi_motivational_quotes
आपण जे बोलतो ते शब्द असतात. जे बोलत नाही ती भावना असते. आणि जे बोलायचे असते पण बोलता येत नाही ती असते मर्यादा.@suvichar_marathi
स्वभाव असा ठेवायचा की आपल्या सहवासाची एक-वेळ जाणीव नाही झाली तरी चालेल, पण दुराव्यात मात्र आपली उणीव भासली पाहिजे.@suvichar_marathi
प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते.t.me/suvichar_marathi
आयुष्यरूपी समुद्रात सुख-दुःखांच्या लाटा येतील जातील आपल्याला किनाऱ्यासारखं स्थिर राहता आलं पाहिजे.@marathi_motivational_quotes
जिद्दीचे पंख असलेला पक्षी यशाची उंच भरारी घेतल्याशिवाय राहत नाही.@marathi_motivational_quotes
एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते, परंतु व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते.@marathi_motivational_quotes
शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो... कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर भले भले डोंगर हि फोडून निघतात, असे ध्येय ठेवा.@marathi_motivational_quotes
सराव तुम्हाला बळकट बनवतो. दुःख तुम्हांला माणूस बनवते. अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते. @marathi_motivational_quotes
प्रयत्न हा परिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येतं. भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण आधिक चांगले मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.@marathi_motivational_quotes
आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनःशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा.@marathi_motivational_quotes
शेतीमध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.@marathi_motivational_quotes
प्रत्येक झाडाने फळ द्यायला हवं हे गरजेचं नाही एखाद्या झाडाची सावलीसुद्धा खुप आधार देऊन जाते.@marathi_motivational_quotes
आयुष्यात संगतीला फार महत्व आहे ,कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते आणि विचार सोबतच्या व्यक्तींमधुन येतात.@marathi_motivational_quotes
जगाचा एक रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे.@marathi_motivational_quotes
आयुष्य कठीण आहे परंतु तक्रारी करून ते सोपेही होणार नाही त्यामुळे प्रयत्न करत रहा.@Marathi_Motivational_Quotes
Telegram Channel Link information
Category
Education & School
Country
🇮🇳 India
Language
Marathi
Type
Telegram Channel Link
Subscribers
350