Telegram
Telegram Channel Link
🏆 पोलीस भरती नोट्स & PYQ (2025-2026)🔥🔥 Telegram Channel Link
👁
1
views
↗
0
joins
About this telegram channel link
महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या सर्व भावी पोलिसांचे स्वागत. 📝 ( Daily 30 prshn ) 📊 परीक्षाभिमुख सराव प्रश्नोत्तरे (Daily Polls) 🏃♂️ मैदानी चाचणी (Physical) अपडेट्स 💯 जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 'खाकी' मिळवूया!
Telegram Channel
Latest public posts from this Telegram channel.
181
subscribers
07 Oct 2026
latest post
..जिल्हा ठाणे....
१. प्रश्न: भारतातील पहिली बँक कोणती आणि ती कधी स्थापन झाली?उत्तर: बँक ऑफ हिंदुस्थान (१७७०, कोलकता) २. प्रश्न: १८४० मध्ये कोणती प्रेसिडेन्सी बँक स्थापन झाली?उत्तर: प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे ३. प्रश्न: पहिली भारतीय बँक म्हणून कोणती बँक १८९४ मध्ये स्थापन झाली?उत्तर: पंजाब नॅशनल बँक ४. प्रश्न: १९२१ मध्ये कोणत्या बँकांचे एकत्रीकरण करून 'इम्पेरिअल बँक' स्थापन करण्यात आली?उत्तर: प्रेसिडेन्सी बँक ऑफ बंगाल, बॉम्बे व मद्रास ५. प्रश्न: भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) स्थापना कोणत्या वर्षी झाली?उत्तर: १९३५ ६. प्रश्न: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले?उत्तर: १९४९ ७. प्रश्न: इम्पेरिअल बँकेचे रूपांतर 'स्टेट बँक ऑफ इंडिया' मध्ये कधी करण्यात आले?उत्तर: १ जुलै १९५५ ८. प्रश्न: १९६९ मध्ये ५० कोटी ठेवी असलेल्या एकूण किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले?उत्तर: १४ बँकांचे ९. प्रश्न: १९८० मध्ये २०० कोटी ठेवी असलेल्या एकूण किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले?उत्तर: ६ बँकांचे https://t.me/marathi_Gramar
यावर एक प्रश्न असतोच पाठव करून ठेवाच 👍👍
Telegram Channel Link information
Category
Education & School
Country
🇮🇳 India
Language
Marathi
Type
Telegram Channel Link
Subscribers
181