Telegram
Telegram Channel Link
आपली मराठी ✨ Telegram Channel Link
👁
1
views
↗
0
joins
About this telegram channel link
मराठी माणसाच्या अस्मिता साठी मराठी भाषेसाठी मराठी लेख, कविता मार्गदर्शक गोष्टी अणि बरच काही...! 😊 नेहमीच आनंदी रहा अणि इतराना ही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा 😊 अणि ज़र काही ग्रुप वर मार्गदर्शक लेख कविता पाठवायच असेल तर👉 @rupalithakare
Telegram Channel
Latest public posts from this Telegram channel.
186
subscribers
29 Aug 2024
latest post
https://youtube.com/shorts/0rkAOmnWyxY?si=T_oLq6-_odW4tIpl
आज मैत्रीदिन...!खरंच..अगदी बालपणापासुनबोटाला बोट जोडुन केलेली मैत्री आजही आठवण देऊन जाते.जेव्हा काही कळायचं नाही त्या वेळीएक संत्री गोळी शर्टाच्या कप्पात घेऊन अर्धी फोडुन देणा-या मोठ्या मनाच्या दोस्तांपासुन 'मैत्री' ह्या शब्दाचा अर्थकधी उणिव भासु देत नाही.खरचं...पाठीवर हात अन साथनेहमीच मित्रांची...वेळोवेळी कोणताच स्वार्थ न ठेवताजपली जातील ती नातीम्हणजे मैत्री..!अगदी मनांपासुन,मनाने मनांत गुंफलेले हे सुंदर नातं...ह्या नात्याला प्रचंडगजबजलेल्या या दुनियेतकायम जोडलेलीअंतकरणाचे भाव,कायम राहत असलेला विश्वास,नेहमी आयुष्याची दिशा दर्शवतो आहे..याच वाटेवरती चुकीच्या मार्गावरती गतीरोधक बनुन नेहमी योग्य वाटेवर चालायला शिकवणारी ही मैत्री,आयुष्यभर टिकुन रहावी आणि राहील...ही सदिच्छा...मनांत मैत्रीचे स्थान कोरलेल्यासर्व मित्रमैत्रिनींना मैत्री दिनाच्या शुभेच्छा..!😊❣आपलाच✍ सचिन👉 @TotSachu
फादर्स डे.....🍃🌿बाबा...आज म्हणे 'फादर्स डे' आहे.पण, मला वाटत तुमच्यासाठी हा दिवस असुच शकत नाही, जे काही आहेत ते सगळे दिवस तुमच्यामुळेच आहेत.स्वतःच्या मुलांसाठी अख्ख आयुष्य खर्ची घालुन, जीवाचे रान करत,बहार आणि चमक देणा-या बापाला केवळ एक दिवस पुरेल का?मी या असा वटवृक्ष आणि विशाल भव्यतेने पसरलेल्या बापाला मर्यादीत करुच शकत नाही,आणि कदापी विसरु शकत नाही,आजचा हा माझा चाललेला प्रवास,मार्गक्रमण करत असलेली योग्य दिशा,आणि बहरत असलेले माझ आयुष्य,हे फक्त, त्यांच्या तालमीत दिलेले देणं आहे...!बालपणी खांद्यावर घेऊन,नेहमीसाठीच घट्ट पकडलेला हात,आजच्या या गर्दीत दुनियेत, कायम वेगवेगळ्या भुमिकेत मिळतोय...!प्रत्येक संकटाच्या वळणावर गतीरोधकबनुन यशाच्या शिखरावर जाण्याचा मार्ग मिळतोय...!संघर्षाच्या गाथेमध्ये स्वतःला गाडुन घेतलयं आणिआम्हाला स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली...!किती लिहायच ?अन काय काय लिहायचं ?जमणा-यांना जे जमु शकल नाहीअशी उभ्या आयुष्याची आकडेमोड करुन स्वतःच अस्तित्व सिद्ध केलं...!कित्येक संकटाना पेलुन उभा राहणाराहा बापमाणुस म्हणजेआयुष्य....❤️ज्याला आयुष्य कळालं त्याला बाप कळाला.माहिती आहे,बाप समजायला तो एवढा छोटा नाही आणिबापांवर लिहायला मी पण एवढा मोठा नाही.पण हे नक्की व.पु.च्या शब्दात...आकाशापेक्षा उंच कोण ?तर बाप असेल...❤️✍ सचिन....☘😊 टेलिग्राम 👉 @TotSachu
कुणाच तरी आयुष्य कागदावर उतरवणे किती सोप असते ना पण खाऱ्या आयुष्यात अशे काही प्रसंग येतात जे ऐकताना तर खूप छान वाठत पण जेव्हा आपण कुणाच आयुष्य स्वतः बघतो अणि ते कागदावर उतरवतो ना ते जे भावना असते ना ते खरच खूप वेगळी अणि ते व्यक्त करण त्या वरुण ही कठिन असते माझ्या आयुष्यात मला एका अश्या व्यक्ति चि भेट झाली होती ज्याचा प्रवास कदाचित मी अनुभवाला नसले पण जाणवला अणि समजुन घेण्याचा प्रयत्न देखिल केला असा व्यक्ति जो त्याचे सर्व सुख त्यागुन फक्त दुसर्याच्या चेहर्यावरची खुशी बघून स्वतः खुश होता जे स्वतःच काही न बघता आपल्या लोकांचा विचार करतो तुमच्या तो व्यक्ति नक्की लक्षात आला असेल ते दुसरे तिसरे कोणी नसून आपले वडील आहे खर तर वडिलाचे स्थान इतके मोठे असते की त्याच्या साठी काय बोलाव समजत नाही कारण आपण कधी त्यांना इतक नोटिस नाही करत ते घरी असतात तेव्हा आपण नसतो अणि जेव्हा आपण असतो तेव्हा ते नसतात कुठे तरी आपल्याला भीती पण असते की कस बोलाव सुरवात कशी करावी हे सर्व काही आपण विचार करत असतो पण जेव्हा अशी वेळ येते ना जेव्हा आपण त्यांना मनतो काय केल माझ्या साठी तेव्हा एक विचार कराल की आपली शाळा पडु नये आपल जेवण आपण दिवाळी चा ड्रेस आपल सर्व काही चांगल व्हाव यात ते त्याच अर्ध आयुष्य घालवुन देते अणि जेव्हा त्यांना आपल्या हाताची गरज असते जेव्हा त्यांना रात्री झोप येत नाही तेव्हा त्यांना आपली हाताची गरज असते तेव्हाच नेमक ते हात आपण सोडून देतो जे आपला हात धरून आपल्याला चालन शिकवतो त्याने जमवलेली सर्व इस्टेट तो आपल्या नावावर करतो त्याला कस कळल की आता आपण आपल्याला मुलाच्या साठी केलय तो आता त्याच्या मुलाच बघेल त्याला कस कळेल त्याच मुल स्वार्थी झालय म्हणून खर तर जीवनात तो इतके प्रसंग पाहतो इतक काही अनुभवतो त्याला कधी खचल्या सारख जाणवत नाही कारण त्याला आपला आधार असते पण जेव्हा त्यांना आपण मानतो ना की काय केलय माझ्या साठी जे केलय ते मी केल तुमच कर्तव्य होत मला शिकवण मला ड्रेस घेण हे जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा त्याचा डोळ्यात नाही पहात जेवढे दुःख त्याला त्याचा पूर्ण आयुष्यात होत नाही ना त्या पेक्षा किती तरी मोठ दुःख त्याला आपल्या बोलल्याने होते खर तर मला खंत या गोष्टीची वाटते की लग्न झाल्यानंतर सून मुलाला शिकवते अस सर्व मनतात पण त्यांचा मुलगा आधीच बदलेला असतो कारण त्याचा असा गैरसमज असतो की आपण या घरचा करता अहो आपल्या मुले घर चालत आहे ह्या सर्व गोष्ठी कदाचित असु शकतात त्याला त्याच्या पैश्याचा मी पणा आलेला असतो खर तर त्याला हे समजत नाही की हे स्थान आपल्या वडीला च आहे फक्त एकदा विचार करा की तुमच्या बाबा ने वडीलान कधी तुम्हाला कोणत्या गोष्ठी साठी नाही म्हटलं नाही अश्या व्यक्ति च्या मेडिसिन चा खर्च तरी करा ज्यानी तुम्हाला न मागता सर्व काही दिल अश्या व्यक्ति ला कधी खाली पहायची तरी वेळ येऊ देऊ नका फक्त इतकेच मानव वाटते की त्यांना इतक हतबल करू नका की त्यांना तुमच्या समोर हात फैलाव लागेल :-रुपाली ठाकरे @rupalithakare
वरील विडिओ मध्ये तुम्ही बघु शकता की कुत्र्याची काय अवस्था झाली आहे त्याला ट्यूमर झाला आहे अशे आपण बाहेर 100-200 रुपये चहा नाष्ट्यासाठी खर्च करतो तर माणुसकी च्या नात्याने का होईना तुमचे 10-20 रुपये पण खूप अमूल्य आहे तर माझी कळकळीने विनंती आहे की तुमच्या कडून जितके का होईना योगदान करा...... 🙏🏻🙏🏻🙏🏻
बापाशी_बोलून_घे_मित्राबाप जीवंत आहे तोवर त्याच्याशी बोलून घे मित्रा. त्याच्याकडं पाहून हसत जा. जमले तर पाय दाबत जा. डोक्याला तेल लावून देत जा. खूपच लाड आला तर घास खाऊ घालत जा.सणासुदीला पायावर डोकं टेकवत जा. जास्त नाही, पण वर्षाला एक-दोन नवेकोरे ड्रेस आणि एक चप्पलजोडघेऊन देत जा मित्रा.कधीमधी त्याच्या चष्म्याची फ्रेम चेक करत जा. पायऱ्या चढताना आधारदेत जा. नियमित दवाखाना दाखवत जा. कधीतरी हात हातात घेऊन,फक्त क्षणभर डोळ्यात बघत जा.हे तुला फालतू वाटत असेल मित्रा. नाटकी आणि फिल्मी वाटत असेल मित्रा.कारण तुझा बाप अजून जीवंत आहे.एकदा आम्हा पोरक्या लोकांच्या डोळ्यात बघ. गच्च भरलेले डोळे ओरडून ओरडून सांगतील, बाप जीवंत आहे तोवर बोलून घे मित्रा. बाप मेल्यावर त्याच्या फोटोकडं बघत, डोळे पुसत, आठवणीत कुढत, स्वत:ला समजावत राहण्याशिवाय आयुष्यात काहीच उरत नाही मित्रा.बाप जीवंत आहे तोवर मनसोक्त जगून घे मित्रा.बाप मेल्यावर तुझ्या आलिशान घराला, ढीगभर पैशाला आणि तुझ्या लोकप्रिय कर्तृत्वालाही शून्य अर्थ असतोय मित्रा... नितीन थोरात@marathi_story96k
ज्यांच्याकडे पर्याय असतात त्यांनाकोणाच्या भावनांची कदर कधीच नसते....💯✌🏻✨️@marathi_story96k
असलेल्या परिस्तिथीत सुखाने जगण्याची सवय लागली कि,नसलेल्या गोष्टीचे दुःख जाणवत नाही...😇💯✨️@marathi_story96k
गरज आणि गरजेचे ह्यातला फरक लक्षात आला कि बरेच प्रश्न सुटतात...💯✨️@marathi_story96k
हक्काची माणसं कारणं नाही वेळ आणि साथ देतात....🤝🏻❤️✨️@marathi_story96k
प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो,अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थिती मुळे बदलते ती मनस्थिती...!✨️✌🏻💯@marathi_story96k
संपर्काची साधने वाढली पण संवाद मात्र हरवलाय,मग तो मैत्रीतला असो वा नात्यातला.....🖇️😶🫰🏻@marathi_story96k
तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती तुम्हाला कस जगायचं आणि कस वागायचं हे शिकवत असते....❤️@marathi_story96k
मोगऱ्याच्या सुगंधाणे धुंद होणारा माणूस,चाफ्याच्या सुवासाला विसरतो असं थोडीच आहे.💝🙂✨️@marathi_story96k
सगळी नाती आजकाल स्वार्थ पाहून जोडल्या जाते,आणि शेवटी त्याला मैत्री किव्हा प्रेमाचं नाव देऊन तोडल्या जाते...🖇️🤍💫✨️@marathi_story96k
आपली मराठी ✨ pinned «सगळ्यांनी साथ सोडली, तेव्हा माणसं कळली, थंडीत गरमा गरम चहा प्यायलो, तेव्हा आयुष्याची मज्जा कळली. पैसे असताना वेगळी किंमत, पैसा नसताना वेगळी किंमत, तेव्हा माणूस म्हणून जगण्याची खरी गंमत कळली. 😊🖤✨️🫰🏻 @marathi_story96k»
ओढ संपली की वेळ नसल्याची कारणं वरचढ होतात....💯🤞🏻🖇️✨️@marathi_story96k
आपली माणसं संकटाशिवाय कळत नाही....💯✌🏻✨️@marathi_story96k
स्वीकार हाच जीवनाचा पहिला मंत्र आहे.....💯✌🏻✨️@marathi_story96k
आवडत्या व्यक्तीने दिलेली परकेपणाची वागणूक सहन होणारी नसते....🥹💔✨️@marathi_story96k
Telegram Channel Link information
Category
Education & School
Country
🇮🇳 India
Language
Marathi
Type
Telegram Channel Link
Subscribers
186